ब्लर्ब : हरेक शेतकरी हा शास्त्रज्ञच. कुणी अधिक उत्पादनासाठी प्रयोगशील असतो, कुणी उत्पादनखर्च कमी करण्याच्या प्रयत्नांत असतो; कुणी दर्जेदार उत्पादनासाठी प्रयोगांत मग्न असतो, तर कुणी पर्यावरणपूरक कृषिप्रयोगांत गुंतलेला असतो. या सर्वांचीच दखल घेत या प्रयोगांच्या साधक-बाधक परिणामांचं मूल्यमापन करण्याचा हा प्रयत्न आहे.

कृषीप्रयोगांची गाथा/Krushiprayoganchi Gatha
हरेक शेतकरी हा शास्त्रज्ञच. कुणी अधिक उत्पादनासाठी प्रयोगशील असतो, कुणी उत्पादनखर्च कमी करण्याच्या प्रयत्नांत असतो; कुणी दर्जेदार उत्पादनासाठी प्रयोगांत मग्न असतो, तर कुणी पर्यावरणपूरक कृषिप्रयोगांत गुंतलेला असतो. या सर्वांचीच दखल घेत या प्रयोगांच्या साधक-बाधक परिणामांचं मूल्यमापन करण्याचा हा प्रयत्न आहे.
₹250.00

Related Products
₹280.00 Original price was: ₹280.00.₹268.00Current price is: ₹268.00.

Reviews
There are no reviews yet.