नवकवी मानल्या जाणा-या विंदा करंदीकरांनी अन्य नवकवीपेक्षा वेगळी अशी विज्ञाननिष्ठ वास्तववादी कविता प्रथमच लिहिली. ‘इहवादाचा स्वीकार आणि पारंपारिक आध्यात्मिक मूल्य व्यवस्थेला दिलेले प्रामाण्य यांत आपले जीवन दुभंगलेले आहे. आपल्या अनेक समस्यांचा उगम या दुभंगलेपणातच आहे. म्हणून पारंपारिक आध्यात्मिक मूल्यांना नाकारून इहवादाबरोबरच इहवादी मूल्य व्यवस्थेचा स्वीकार केल्याशिवाय आपले जीवन सुसंगत आणि अर्थपूर्ण बनणार नाही,’ या जाणिवेतून त्यांच्या सामाजिक कवितेचा जन्म झालेला आहे. वैज्ञानिक इहवादी भूमिकेतून लिहिलेली स्त्रीपुरुषांमधील शृंगारसंबंधाविषयक कविता हे विंदांच्या कवितेचे खास वैशिष्ट्य. त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोणाच्या आधारे स्त्री आणि पुरुष यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या नैसर्गिक जीवनोद्दष्टींचा वेध घेतला आहे. विंदा स्त्रीकडे विश्वातील सर्जनशक्तीचे प्रतीक म्हणून पाहतात. या जगतात स्त्रीचे अस्तित्त्व हेच प्राथमिक असून तिच्या अस्तित्त्वामुळेच पुरुषालाही ‘पुरुष’ म्हणून अस्तित्त्व लाभले आहे. विंदांच्या कवितेमुळे मराठी कवितेत या जाणीवा प्रथमच साकार झाल्या, त्यामुळे त्यांच्या कवितेला असाधारणत्व लाभले आहे. आततायी अभंग, संहिता, मुक्त सुनीते, तालचीत्रे, सूक्ते, गजल, निर्वाणीची गजल, विरूपिका असे काव्यारुपांचे अनेक प्रयोग विंदांनी केले, त्यामुळे मराठी काव्याक्षेत्र समृद्ध झाले आहे. विंदांच्या काव्य वैशिष्ट्यांची सांगोपांग आणि मार्मिक मीमांसा करणारा, काव्यरसिकांना, काव्याच्या अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरणारा ग्रंथ –
कवितायन (Kavitayan)
विंदांच्या काव्य वैशिष्ट्यांची सांगोपांग आणि मार्मिक मीमांसा करणारा, काव्यरसिकांना, काव्याच्या अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरणारा ग्रंथ.
₹490.00
Add to cart
Buy Now
Category: संदर्भग्रंथ
Tag: Rajhans Prakashan
Book Author (s):
सुधीर रसाळ (Sudheer Rasal)
Books You May Like to Read..
Related products
-
विनोबा भावे(Vinoba Bhave)
₹300.00 Add to cart -
सेंद्रिय शेती (Sendriya sheti)
₹800.00 Add to cart -
टीकास्वयंवर (Teekasvayamvar)
₹500.00Original price was: ₹500.00.₹390.00Current price is: ₹390.00. Add to cart -
जिगसॉ(Jigsaw)
₹160.00 Add to cart -
मदर तेरेसा(Mother Terresa)
₹140.00 Add to cart -
शोकात्म विश्वरूप दर्शन (Shokatma Vishwarup Darshan)
₹250.00 Add to cart -
एक होता कार्व्हर(Ek hota Carver)
₹270.00 Add to cart -
जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ(James Kaningham Grant Duf)
₹200.00 Add to cart -
गार्गी अजून जिवंत आहे(Gargi Ajun Jeevant Aahe)
₹125.00 Add to cart -
एक होती बाय (Ek Hoti Baay)
₹300.00Original price was: ₹300.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
जल आक्रमिले(Jal Aakramile)
₹225.00 Add to cart -
ग्रीकपुराण (Greekpuran)
₹370.00Original price was: ₹370.00.₹295.00Current price is: ₹295.00. Add to cart -
उद्योगपर्व(Udyogaparva)
₹500.00 Add to cart -
वालाँग – एका युध्दकैद्याची बखर(Walong – Eka Yuddhakaidyachi bakhar)
₹160.00 Add to cart -
कुणास्तव कुणीतरी(Kunastav kunitari)
₹300.00 Add to cart -
भगीरथाचे वारस(Bhagirathache Varas)
₹260.00 Add to cart -
संस्कृत सुभाषित सरिता भाग-१ (Sanskrit Subhashit Sarita Part 1)
₹265.00Original price was: ₹265.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
आपलं विश्व (Aapl Vishwa)
₹1,095.00Original price was: ₹1,095.00.₹880.00Current price is: ₹880.00. Add to cart -
चंद्रशेखर(Chandrashekhar)
₹175.00 Add to cart -
तेन यांचा वाङमयसिद्धांत (Ten Yancha Vangmaysiddhyant)
₹125.00Original price was: ₹125.00.₹99.00Current price is: ₹99.00. Add to cart -
बातमीदारी भाग-१ (Batmidari Bhag -1)
₹250.00Original price was: ₹250.00.₹218.00Current price is: ₹218.00. Add to cart -
जगदीशचंद्र बसू(Jagdishchandra Basu)
₹160.00 Add to cart -
संस्कृत सुभाषित सरिता भाग-३ (Sanskrit Subhashit Sarita Part 3)
₹265.00Original price was: ₹265.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
सर्वोत्तम रवींद्र पिंगे(Sarvottam Ravindra Pinge)
₹400.00 Add to cart -
ऐवज(Aivaj)
₹225.00 Add to cart -
तो प्रवास सुंदर होता(To Pravas Sundar Hota)
₹200.00 Add to cart -
तुकोबांच्या अभंगांची शैलीमीमांसा (Tukobanchya Abhanganchi Shailimimansa)
₹350.00 Add to cart -
माझी कार्पोरेट यात्रा(Mazi Corporate Yatra)
₹190.00 Add to cart -
जगाच्या पाठीवर(Jagachya Pathivar)
₹350.00 Add to cart -
बाबा आमटे(Baba Amte)
₹325.00 Add to cart -
ज्ञात-अज्ञात:अहिल्याबाई होळकरलोकावृत्ती(Dnyat – Adnyat: Ahilyabai Holkar Lokavrutti)
₹370.00 Add to cart -
देवगंधर्व(Devgandharva)
₹450.00 Add to cart -
तोच मी! संक्षिप्त(Toch MiSankhipta)
₹300.00 Add to cart -
साहित्य: अभिजात आणि लोकप्रिय (Sahitya: Abhijat aani Lokpriya)
₹240.00Original price was: ₹240.00.₹195.00Current price is: ₹195.00. Add to cart -
वासुदेव बळवंत पटवर्धन(Vasudev Balwant Patwardhan)
₹350.00 Add to cart -
शुभ्र काही जीवघेणे (व्यक्तिचित्रे)Shubhra Kahi Jivaghene (Vyaktichitre)
₹175.00 Add to cart -
गंगेमध्ये गगन वितळले(Gangemadhye Gagan Vitalale)
₹250.00 Add to cart -
अक्षरनिष्ठांची मांदियाळी ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध (Aksharnishthanchi Mandiyali Granth -Shodh Ani Vachan-Bodh)
₹190.00Original price was: ₹190.00.₹155.00Current price is: ₹155.00. Add to cart -
लीझ माइट्नर(Lise Mainter)
₹170.00 Add to cart -
वेगळया विकासाचे वाटाडे(Veglya Vikasache Vatade)
₹180.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.