कथा बारा अक्षरांची | Katha 12 Aksharanchi

कथा बारा अक्षरांची | Katha 12 Aksharanchi

ही रंजक कथा आहे बारा अक्षरी नाव धारण करणा-या एका कल्लेदार व्यक्तीची! ती आहे एका सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार-खासदारकीपर्यंतच्या तिच्या प्रवासाची…

Original price was: ₹225.00.Current price is: ₹199.00.

Original price was: ₹225.00.Current price is: ₹199.00.

Add to cart
Buy Now

Book Author (s):

उदयसिंग गायकवाड (Udyasingh Gaikwad)

‘ ही रंजक कथा आहे बारा अक्षरी नाव धारण करणा-या एका कल्लेदार व्यक्तीची! ती आहे एका सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार-खासदारकीपर्यंतच्या तिच्या प्रवासाची… तशीच ती आहे सरदार घराण्यात जन्मलेल्या आणि माणसावर मनस्वी प्रेम केलेल्या एका रुबाबदार व्यक्तीची. वयाच्या चोविसाव्या वर्षी शेतीच्या अभ्यासासाठी स्वत:च्या हिमतीवर अमेरिकेला गेलेल्या जिद्दी तरुणाची! लोकल बोर्डापासून यूनोपर्यंत भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या आणि सात मुख्यमंत्री आणि दहा पंतप्रधानांबरोबर काम करण्याची संधी लाभलेल्या एका दिलदार, लोकप्रिय नेत्याचीही! ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कथा बारा अक्षरांची | Katha 12 Aksharanchi”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0