‘चाकोरीतल्या अपयशानं मुळीच खचून न जाता चाकोरीबाहेरचा छंद मनापासून जोपासणा-या एका पोरसवद्या तरुणानं लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे निसर्गप्रेमाचा आगळा आविष्कार आहे. रसायनशास्त्राच्या महाविद्यालयीन परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे हाती आलेलं फावलं वर्ष मदुमलाईच्या जंगलात प्राणीनिरीक्षणात घालवण्याची संधी मिळाली आणि कृष्णमेघच्या मनात लहानपणापासूनच दडलेलं जंगलप्रेम उफाळून आलं. तो वर्षभर त्या जंगलात राहिला, पण एखाद्या उप-या निरीक्षकासारखा नाही तर ख-याखु-या जंगलपुत्रासारखा राहिला. त्या जंगलातले हत्ती, रानगवे, रानकुत्री, अस्वलं यांच्यासारख्या प्राण्यांचं मनमुक्त जीवन त्यानं एखाद्या सहनिवाशाच्या भूमिकेतून निरखलं – पारखलं. त्याच्या त्या शोधयात्रेत आलेल्या सुंदर, थरारक, रोमांचक अनुभवांचं हे नितळ पारदर्शी संकलन म्हणजे जंगलरसात न्हाऊन निघालेलं आणि वाचकांनाही रानवेडाची दीक्षा देणारं मदुमलाई सूक्त आहे. काही पुस्तकं निव्वळ वाचायची नसतात, तर अनुभवायची असतात. मदुमलाईच्या जंगलातला एक तरुणप्रसन्न जीवनानुभव त्यातल्या सा-या चढउतारांसह, रौद्रथरारांसह आणून देणारं हे उत्कट पुस्तक असंच अनुभवण्याजोगं पुस्तक आहे… कृष्णमेघ जेथे रमला त्या मदुमलाईच्या प्रेमात पाडणारं… आणि त्याच्या हातून जे निसटलं त्याबद्दल हुरहूर लावणारं… वाचकांच्या जंगलजाणिवा प्रगल्भ करणारं, सहजसुंदर शैलीतलं…’
एका रानवेडयाची शोधयात्रा :लोकावृत्ती (Eka Ranvedyachi Shodhyatra :Lokavrutti)
चाकोरीतल्या अपयशानं मुळीच खचून न जाता चाकोरीबाहेरचा छंद मनापासून जोपासणा-या एका पोरसवद्या तरुणानं लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे निसर्गप्रेमाचा आगळा आविष्कार आहे.मदुमलाईच्या जंगलातला एक तरुणप्रसन्न जीवनानुभव त्यातल्या सा-या चढउतारांसह, रौद्रथरारांसह आणून देणारं हे उत्कट पुस्तक असंच अनुभवण्याजोगं पुस्तक आहे…
₹290.00
Add to cart
Buy Now
Category: निसर्ग-पर्यावरण
Tag: Rajhans Prakashan
Book Author (s):
कृष्णमेघ कुंटे (Krushamegh Kunte)
Be the first to review “एका रानवेडयाची शोधयात्रा :लोकावृत्ती (Eka Ranvedyachi Shodhyatra :Lokavrutti)” Cancel reply
Books You May Like to Read..
Related products
-
जगाच्या पाठीवर(Jagachya Pathivar)
₹350.00 Add to cart -
पाणी : उद्याची दिशा (Pani Udyachi Disha)
₹225.00 Add to cart -
एक होता कार्व्हर(Ek hota Carver)
₹270.00 Add to cart -
शुभ्र काही जीवघेणे (व्यक्तिचित्रे)Shubhra Kahi Jivaghene (Vyaktichitre)
₹175.00 Add to cart -
मदर तेरेसा(Mother Terresa)
₹140.00 Add to cart -
देवगंधर्व(Devgandharva)
₹450.00 Add to cart -
जिगसॉ(Jigsaw)
₹160.00 Add to cart -
चंद्रशेखर(Chandrashekhar)
₹175.00 Add to cart -
पाणी तुमचे – आमचे (Pani Tumche Aamche)
₹225.00 Add to cart -
अवघा देहचि वृक्ष जाहला (Avagha Dehachi Vrusha Jahala)
₹280.00Original price was: ₹280.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
निसर्गायण (Nisargayan)
₹240.00 Add to cart -
सम्यक विकास (Samyak Vikas)
₹140.00 Add to cart -
भटकंती आगळ्या-वेगळ्या देशांची (Bhatkanti Aaglya Veglya Deshanchi)
₹260.00Original price was: ₹260.00.₹210.00Current price is: ₹210.00. Add to cart -
माणिकरावांची चरित्रकथा(Manikravanchi Charitrakatha)
₹200.00 Add to cart -
कहाणी लंडनच्या आजीबाईंची(Kahani Londonchya Aajibainchi)
₹225.00 Add to cart -
हवा हवाई (Hawa Hawai)
₹250.00Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00. Add to cart -
बाबा आमटे(Baba Amte)
₹325.00 Add to cart -
गार्गी अजून जिवंत आहे(Gargi Ajun Jeevant Aahe)
₹125.00 Add to cart -
वेगळया विकासाचे वाटाडे(Veglya Vikasache Vatade)
₹180.00 Add to cart -
दैनंदिन पर्यावरण (Dainandin Paryavaran)
₹180.00 Add to cart -
कुणास्तव कुणीतरी(Kunastav kunitari)
₹300.00 Add to cart -
निसर्गकल्लोळ (Nisargakallol)
₹280.00 Add to cart -
उद्योगपर्व(Udyogaparva)
₹500.00 Add to cart -
Colours In Nature
₹195.00 Add to cart -
उर्जा-संयम (Urja Sayyam)
₹140.00 Add to cart -
जगदीशचंद्र बसू(Jagdishchandra Basu)
₹160.00 Add to cart -
विनोबा भावे(Vinoba Bhave)
₹300.00 Add to cart -
पृथ्वीचं आख्यान (Pruthvicha Aakhyan)
₹250.00 Add to cart -
शतपावली(Shatpavali)
₹170.00 Add to cart -
पोप दुसरे जॉन पॉल : जीवनगाथा(Pop Dusre John Paul: Jeevangatha)
₹200.00 Add to cart -
ऐवज(Aivaj)
₹225.00 Add to cart -
आपले पर्यावरण (Aaple Paryavaran)
₹60.00 Add to cart -
सोपे नैसर्गिक उपाय (Sope Naisargik Upay)
₹250.00Original price was: ₹250.00.₹199.00Current price is: ₹199.00. Add to cart -
जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ(James Kaningham Grant Duf)
₹200.00 Add to cart -
बाग एक जगणं (Bag Ek Jagan)
₹225.00Original price was: ₹225.00.₹200.00Current price is: ₹200.00. Add to cart -
सोयरे वनचरे (Soyare Vanchare)
₹180.00 Add to cart -
जिद्द(Jiddha)
₹160.00 Add to cart -
कायदेआझम(Kayadeaazam)
₹500.00 Add to cart -
पाण्याच्या भारतीय परंपरा (Panyachya Bhartiya Parampara)
₹225.00 Add to cart -
शोध आरस्पानी (Shodh Aaraspani)
₹250.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.