ते दिवस… संघर्षाचे होते अन् मंतरलेलेही ! स्वातंत्र्यानंतर देश, राजकारण सगळेच बदलेले. आम्हांला घडवणारी पिढी काळाच्या पोटात गडप झाली. उरता उरल्या माझ्यासारख्या काही….
या भरलेल्या दिवसांना उजाळा देणा-या…
पराकोटीचा संघर्ष, ध्येयवादाची पदोपदी घेतली गेलेली परीक्षा आणि देशसेवेची आंतरिक उर्मी यांनी भरलेली ही जीविका. स्वातंत्र्याचा सुर्य आणि सहस्त्रचंद्र पाहणा-या या वाटचालीतील एक ‘आई’ देखील भेटते आणि मन स्तिमित होते… ही आई आहे, प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर या सुपुत्राची!
Reviews
There are no reviews yet.