लढे आणि तिढे(Ladhe Aani Tidhe)

लढे आणि तिढे(Ladhe Aani Tidhe)

नाटकाच्या सेन्सॉरविरोधात बोलायचं असो की शिवसैनिकांच्या गुंडगिरीविरोधात, त्या आवाज न चढवता, पण ठामपणे बोलत राहिल्या. पदवीचा मराठीचा अभ्यासक्रम पातळ होऊ नये, यासाठी जिवापाड प्रयत्न करत राहिल्या, तशाच स्त्री अभ्यासाचं पद्धतीशास्त्र मांडत स्त्रियांच्या प्रश्‍नाला एक सामाजिक आयाम देत राहिल्या…जितक्या आवेशाने त्यांनी लढे दिले, तितक्याच अलवारपणे वेगवेगळ्या संदर्भांतले तिढे सोडवले… आपल्या सगळ्यांना जाणवणारा पुष्पा भावे यांचा हाच ‘युनिकनेस’ वाचकांसमोर यावा, यासाठी हा प्रयत्न. एका मोठ्या काळाचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक दस्तावेज!

300.00

300.00

Add to cart
Buy Now

आणीबाणी असो की रमेश किणी, त्या लढण्यासाठी हिमतीने मैदानात उतरल्या. नाटकाच्या सेन्सॉरविरोधात बोलायचं असो की शिवसैनिकांच्या गुंडगिरीविरोधात, त्या आवाज न चढवता, पण ठामपणे बोलत राहिल्या. पदवीचा मराठीचा अभ्यासक्रम पातळ होऊ नये, यासाठी जिवापाड प्रयत्न करत राहिल्या, तशाच स्त्री अभ्यासाचं पद्धतीशास्त्र मांडत स्त्रियांच्या प्रश्‍नाला एक सामाजिक आयाम देत राहिल्या…जितक्या आवेशाने त्यांनी लढे दिले, तितक्याच अलवारपणे वेगवेगळ्या संदर्भांतले तिढे सोडवले… आपल्या सगळ्यांना जाणवणारा पुष्पा भावे यांचा हाच ‘युनिकनेस’ वाचकांसमोर यावा, यासाठी हा प्रयत्न. एका मोठ्या काळाचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक दस्तावेज!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लढे आणि तिढे(Ladhe Aani Tidhe)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0