आमच्या शिक्षणाचं काय?(Aamchya Shikshanache Kay?)

आमच्या शिक्षणाचं काय?(Aamchya Shikshanache Kay?)

आमच्या शिक्षणाचं काय ? बालकामगार, रस्त्यावरची मुलं, स्थलांतरित मजुरांची मुलं तसेच वेश्यावस्ती, मुस्लीम, आदिवासी आणि भटक्या-विमुक्त जमाती यांच्या शालाबाह्य मुलांचा, महाराष्ट्राच्या २० जिल्ह्यांत प्रत्यक्ष फिरून या उद्ध्वस्त बालपणाचा मांडलेला हा लेखाजोखा…

290.00

290.00

Add to cart
Buy Now

सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आला अजूनही देशात ३ कोटी, तर महाराष्ट्रात ९ लाख बालके शाळेबाहेर…
बालमजूर राबताहेत, रस्त्यावरची लेकरं भीक मागताहेत, साखर कारखान्यांच्या बॉयलर व विटभट्ट्यांत शिक्षण भाजलं जातंय, दगडखाणीत शिक्षणाच्या ठिकऱ्या उडताहेत, आदिवासी लेकरं जंगलातच, तर भटक्यांची पोरं गावोगाव भटकताहेत… लालबत्तीखाली तर अजूनही अंधारच…
या ३ कोटी शालाबाह्य लेकरांना तसंच ठेवून देश महासत्ता होईल का? सेन्सेक्सच्या विकासदराच्या वाजणाऱ्या ढोलताशांत सरकारला, व्यवस्थेला आणि तुम्हाला, मला ही लेकरं आर्तपणे विचारताहेत –

आमच्या शिक्षणाचं काय ?

आमच्या शिक्षणाचं काय ? बालकामगार, रस्त्यावरची मुलं, स्थलांतरित मजुरांची मुलं तसेच वेश्यावस्ती, मुस्लीम, आदिवासी आणि भटक्या-विमुक्त जमाती यांच्या शालाबाह्य मुलांचा, महाराष्ट्राच्या २० जिल्ह्यांत प्रत्यक्ष फिरून या उद्ध्वस्त बालपणाचा मांडलेला हा लेखाजोखा…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आमच्या शिक्षणाचं काय?(Aamchya Shikshanache Kay?)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0