…नक्षलवादी अजून जंगलाच्या
बाहेर आले नाहीत, हे खंर ;
पण जंगलाच्या बाहेर त्यांच्यासाठी
अनुकूल परिस्थिती निर्माण होणार नाही का ?
जंगलातल्या रहिवाशांमध्ये कसे पाय रोवले त्यांनी ?
ते मार्ग उद्या जंगलाबाहेर लागू होणारच नाही का ?
जंगलात कशी सुरुवात केली त्यांनी ?
ते कुठून आले ?
इतके वर्ष कसे काय टिकले ?
कि आजचे माओवादी आणि कालचे नक्षलवादी
यांच्यात फरक आहे ?
…. कशाकशात बदल झाला आहे ?
त्या बदलला भ्रष्ट होण म्हणावं की
लक्षाच्या दिशेने चाललेल्या प्रवासवरचे पूर्वनियोजित टप्पे म्हणावं ?
Reviews
There are no reviews yet.