तुमची झोप तुमच्या हाती (Tumchi Zop Tumchaya Hati)

Shop

तुमची झोप तुमच्या हाती (Tumchi Zop Tumchaya Hati)

-10%

Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.

अनेक वर्षांच्या अनुभवाचं सार वाचकांपर्यंत पोहोचल्याचा तो आनंद आहे. परंतु या क्षणी मात्र माझ्या भावना संमिश्र आहेत. भावना समिश्र आहेत अस म्हणण्याचं कारण असं की, झोपेवरचं पुस्तक इतक्या झपाट्याने संपतं याचा अर्थ आपल्या समाजाचं मानसिक आरोग्य ठीक नाही!

Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.

Add to cart
Buy Now
Compare

प्रिय वाचक, “तुमची झोप तुमच्या हाती’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हा झालेल्या समारंभात मी असं म्हटलं होतं की, माझी लेक बाचकांना देत आहे: त्यानी ती स्वीकारावी. वाचकांनी तिला खुल्या मनाने स्वीकारली आहे, याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. अनेक वर्षांच्या अनुभवाचं सार वाचकांपर्यंत पोहोचल्याचा तो आनंद आहे. परंतु या क्षणी मात्र माझ्या भावना संमिश्र आहेत. भावना समिश्र आहेत अस म्हणण्याचं कारण असं की, झोपेवरचं पुस्तक इतक्या झपाट्याने संपतं याचा अर्थ आपल्या समाजाचं मानसिक आरोग्य ठीक नाही!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तुमची झोप तुमच्या हाती (Tumchi Zop Tumchaya Hati)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X