ओसामाची अखेर आणि जीवनाला भिडलेलं विज्ञान(Osamachi Akher Aani Jeevanala Bhidlela Vidnyan)

Shop

ओसामाची अखेर आणि जीवनाला भिडलेलं विज्ञान(Osamachi Akher Aani Jeevanala Bhidlela Vidnyan)

280.00

साहित्य, कला ,दैनंदिन जीवन यांच्या अनेक पैलूंचा विज्ञानाच्या नजरेतून वेध घेतला जात आहे . त्यांचाच परिचय ललितगद्यचा धाटणीतून करून देणारा हा लेखसंग्रह .

280.00

Add to cart
Buy Now
Compare

साहित्य,कला आणि विज्ञान, माणसाचं माणूसपण सिध्द करणाऱ्या त्याच्या प्रतिभेचे तीन रम्य आविष्कार .तीन वेगवेगळ्या क्षेत्रांमधले . तरीही सर्जनशील नवनिर्मितीचा धागा त्यांना एकत्र गुंफून टाकणारा आहे . असं अजूनही सहसा या तीन क्षेत्रांमध्ये फारसं सख्य , सौहार्द असल्याचं दिसून येत नाही . नवनिर्मितीच्या विविध आविष्कारांमध्ये कृत्रिमरीत्या तयार केलेली हि दरी कायम राहण माणसाच्या सांस्कृतिक विकासाच्या आडच येणारी आहे , पण हि दरी पार करण्याचा चंगच आता वौज्ञानिकांनी बांधलेला आहे . साहित्य, कला ,दैनंदिन जीवन यांच्या अनेक पैलूंचा विज्ञानाच्या नजरेतून वेध घेतला जात आहे . त्यांचाच परिचय ललितगद्यचा धाटणीतून करून देणारा हा लेखसंग्रह .

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ओसामाची अखेर आणि जीवनाला भिडलेलं विज्ञान(Osamachi Akher Aani Jeevanala Bhidlela Vidnyan)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X