(कावळे आणि माणसं)Kawale and Manas

(कावळे आणि माणसं)Kawale and Manas

कधी कधी कावळा
माणसापेक्षा शहाणा होतो
तर कधी कधी असहाय्य माणूस
कावळ्यासमोर हात जोडतो…
कावळे, माणसं आणि स्मशान
यांना शब्दात पकडण्याचा
हा एक प्रयत्न…

200.00

Placeholder

200.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

उत्तम कांबळे(Uttam Kamble)

कावळे आणि माणसं…
एक जमिनीवरून चालणारा आणि
हवेत उडणारा पक्षी तर
दुसरा जमिनीवरून चालणारा आणि
कल्पनेचे पंख घेऊन उडणारा…
दोघांचं भौतिक जग
भिन्न वाटत असलं तरी
मानसिक जग जवळपास जाणारं…
काही वेळा कावळे
माणसासारखं वागतात तर
माणसं कावळ्यासारखं…
कावळा माणसाचा बाप बनतो
पण माणूस कावळ्याचा बाप नाही बनत…
ज्या माणसाच्या सहवासात कावळा राहतो
त्याचे गुण-दुर्गुण उचलतो…
कधी कधी कावळा
माणसापेक्षा शहाणा होतो
तर कधी कधी असहाय्य माणूस
कावळ्यासमोर हात जोडतो…
कावळे, माणसं आणि स्मशान
यांना शब्दात पकडण्याचा
हा एक प्रयत्न…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “(कावळे आणि माणसं)Kawale and Manas”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0