सोया खासियत ( Soya Khasiyat)

Shop

सोया खासियत ( Soya Khasiyat)

45.00

पौष्टिक व गुणकारी सोयाच्या चविष्ट अशा तिखट व गोड पाककृतींचा खजिना अर्थात…

सोया खासियत!

Placeholder

45.00

Add to cart
Buy Now
Compare

चीन व जपानसारख्या पूर्वेकडील देशांमध्ये सोयाबीनचा वापर फार पुरातन काळापासून होत आला आहे. त्यातील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे आपल्याकडेही हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. अशा या पौष्टिक व गुणकारी सोयाच्या चविष्ट अशा तिखट व गोड पाककृतींचा खजिना अर्थात…

सोया खासियत!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सोया खासियत ( Soya Khasiyat)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X