आजचं युग फॅशनचं आहे. सर्वत्र फॅशनचे महत्त्व वाढले आहे. चित्रपट, परदेशांशी वाढता संपर्क अशा अनेक कारणांमुळे वेगवेगळ्या फॅशन्स, सौंदर्य-प्रसाधने इत्यादींचे महत्त्व फारच वाढत चालले आहे. अशा कारणांमुळे स्त्रिया ‘ब्युटीपार्लर’ चालवावयास लागल्या आहेत. काही स्त्रिया आपल्या घरातच ‘ब्युटीपार्लर’ (लहान प्रमाणात) चालवतात व पैसे मिळवतात. अशा परिस्थितीत स्त्रियांना ‘ब्युटीपार्लर’ चालवताना काही अडचणी येऊ नयेत म्हणून हे पुस्तक लिहिले.
ब्युटीपार्लरसाठी जागा, आर्थिक मदत, ब्युटीपार्लरची ठेवण, त्यासाठी लागणार्या गोष्टी, ब्युटीपार्लरची आंतररचना इ. सर्व माहिती या पुस्तकात समाविष्ट आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस उत्तम ब्युटीपार्लर चालविता येईल.
Reviews
There are no reviews yet.