अब्दुल सत्तार इदी यांचा जन्म भारतातला. पण फाळणीमुळे किशोरवयातच ते कराचीला स्थलांतरित झाले. गरीब, गरजू आणि आपत्तीग्रस्तांसाठी केलेल्या अभूतपूर्व मदत-कार्यामुळे तिसऱ्या जगतामधील जनतेत त्यांना मसिहाच समजलं जातं. मूळच्या सेवाभावीवृत्तीमुळे १९४८ मध्ये त्यांनी मिठादर येथे धर्मादाय दवाखाना सुरू केला. अल्पावधीतच आपत्कालीनप्रसंगी मदत कार्यासाठी पाकिस्तानात सर्वत्र रुग्णवाहिका व मालवाहू वाहनांच्या सेवेचं जाळं विणलं. त्याचबरोबर शिस्तबध्द सेवाकर्मींची मोठी फळी उभी केली. कालांतराने त्यात हेलिकॉप्टर सेवेचीही भर पडली. पूर, भूकंप किंवा रेल्वे अपघातासारखी कोणतीही आपत्ती असो, इदी फाऊंडेशनचे स्वयंसेवक सरकारी यंत्रणेआधीच मदतीचा हात घेऊन घटनास्थळी पोहोचलेले असतात. झुल्फिकार अली भुट्टो असो किंवा नवाज शरीफ वा आसिफ अली झरदारी असो सर्वच राज्यकर्त्यांनी वेळोवेळी इदींच्या सेवाकेंद्रांची मदत घेतली. इदींनी केलेल्या त्यांच्या सेवाकार्याच्या प्रचंड विस्तारामुळे आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष सेवाभावामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीही लाभली आहे. सेवाकार्य व मानवता ही मूल्यं आचरणात आणून मानवसेवेसाठी इदींनी स्वत:ला सर्व कुटुंबासह जणू वाहूनच घेतलं! रस्त्यात त्यांनी अक्षरश: भीक मागून विलक्षण अशा भीक अभियानाच्या प्रयोगातून संस्थेसाठी प्रचंड निधी जमा केला. शासनाची दंडेलशाही, धर्मांधांचा विरोध आणि दहशतवाद्यांचा दबाव याला सामोरं जात, त्यांनी आपलं कार्य जिद्दीने पुढे नेलं. त्याचंच हे चित्तवेधक व प्रेरणादायी आत्मकथन… केवळ मानवतेसाठी…!
केवळ मानवतेसाठी ( Keval Manvatesathi)
सेवाकार्य व मानवता ही मूल्यं आचरणात आणून मानवसेवेसाठी इदींनी स्वत:ला सर्व कुटुंबासह जणू वाहूनच घेतलं! रस्त्यात त्यांनी अक्षरश: भीक मागून विलक्षण अशा भीक अभियानाच्या प्रयोगातून संस्थेसाठी प्रचंड निधी जमा केला. शासनाची दंडेलशाही, धर्मांधांचा विरोध आणि दहशतवाद्यांचा दबाव याला सामोरं जात, त्यांनी आपलं कार्य जिद्दीने पुढे नेलं. त्याचंच हे चित्तवेधक व प्रेरणादायी आत्मकथन… केवळ मानवतेसाठी…!
₹195.00
Add to cart
Buy Now
Category: इतिहास
Tags: Rohan Prakashan, तेहनिमा दुराणी ( Tehnima Durani)
Book Author (s):
तेहनिमा दुराणी ( Tehnima Durani)
Books You May Like to Read..
Related products
-
अधर्मयुध्द (Adharmayuddha)
₹370.00 Add to cart -
पुतिन -महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान (Putin -Mahasattechya Itihasache Asvastha Vartaman)
₹350.00Original price was: ₹350.00.₹310.00Current price is: ₹310.00. Add to cart -
काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद (Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? Ya granthacha Pratiwad)
₹375.00 Add to cart -
डोमेल ते कारगिल (Domel te Kargil)
₹425.00 Add to cart -
कंपनी सरकार:ईस्ट इंडिया कंपनी (Company SarkarEast India Company)
₹160.00 Add to cart -
तेल नावाचं वर्तमान (Tel Navacha Vartaman)
₹325.00 Add to cart -
इंदिरा गांधी, आणीबाणी… भारतीय लोकशाही ( Indira Gandhi, Aanibani…Bhartiya Lokshahi)
₹395.00 Add to cart -
मनःपूर्वक खुशवंत (Manhpurvak Khushwant)
₹225.00 Add to cart -
त्यांना समजून घेताना (Tyanna Samajun Ghetana)
₹250.00 Add to cart -
७५ सोनेरी पाने (75 Soneri Paane)
₹800.00 Add to cart -
राजीव गांधी हत्या… एक अंतर्गत कट? ( Rajiv Gandhi Hatya… Ek Antergat Kat?)
₹300.00 Add to cart -
बखर अंतकाळाची(Bakhar Antkalachi)
₹320.00 Add to cart -
सरदार वल्लभभाई पटेल ( Sardar Vallabhbahi Patel)
₹450.00 Add to cart -
चाहूल आणीबाणीची (Chahul Aanibanichi)
₹300.00 Add to cart -
संग्राम Sangram)
₹140.00 Add to cart -
महाराष्ट्रगाथा भाग २ (Maharashtragatha Bhag 2 )
₹225.00 Add to cart -
श्रीलंकेची संघर्षगाथा (Shrilankechi Sangharshgatha)
₹325.00 Add to cart -
महाराष्ट्र एका संकल्पनेचा मागोवा (Maharashtra Eka Sankalpanecha magova)
₹240.00 Add to cart -
श्रीशिवराय IAS? (Shrishivray IAS?)
₹175.00 Add to cart -
Dragan Jaga Zalyavar (ड्रॅगन जागा झाल्यावर)
₹425.00 Add to cart -
हा तेल नावाचा इतिहास आहे… (Ha Tel Navacha Itihas Ahe)
₹400.00 Add to cart -
भारताची कुळकथा (Bharatachi Kulkatha)
₹450.00 Add to cart -
डॉ. खानखोजे(Dr. Khankhoje)
₹320.00 Add to cart -
शोध महाराष्ट्राचा (Shodh Maharashtracha)
₹600.00 Add to cart -
पाकिस्तान… अस्मितेच्या शोधात (Pakistan…Asmitechya Shodhat)
₹350.00 Add to cart -
मीना : अफगाणमुक्तीचा आक्रोश (Meena : Afganmukticha Akrosh)
₹150.00 Add to cart -
शहीद भगतसिंह समग्र वाङ्मय (Shahid Bhagatsingh Samagra Vangmay Lekha Va Dastaivaj)
₹650.00Original price was: ₹650.00.₹549.00Current price is: ₹549.00. Add to cart -
जनसंहार (Jansanhar)
₹200.00 Add to cart -
जयतु शिवाजी, जयतु शिवाजी (Jayatu Shivaji, Jayatu Shivaji)
₹600.00 Add to cart -
कस्तुरबा : शलाका तेजाची ( Kasturba : Shalaka Tejachi)
₹195.00 Add to cart -
सुसाट जॉर्ज (Susat George)
₹250.00Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00. Add to cart -
प्रेषितांनंतरचे पहिले चार आदर्श खलिफा (Preshitannatrache Pahile Char Aadarsh Khalifa)
₹800.00 Add to cart -
विकसित भारत – अमेरिकी की आध्यात्मिक (Vikasit Bharat – Amerikee ki Adhyatmik)
₹300.00 Add to cart -
फिडेल, चे आणि क्रांती (Fidel che aani Kranti)
₹150.00 Add to cart -
फाळणी ते फाळणी (Falni te Falni)
₹225.00 Add to cart -
हिटलर(Hitler)
₹500.00 Add to cart -
लालबहादुर शास्त्री (Lalbahadur Shastri)
₹320.00 Add to cart -
भय इथले… तालिबानी सावट:प्रत्यक्ष अनुभव (Bhay Ithale…Talibani savat : Pratyaksha Anubhav)
₹275.00 Add to cart -
अपराजित(Aprajit)
₹250.00 Add to cart -
कलम ३७० : आग्रह आणि दुराग्रह Kalam 370: aagraha ani duragraha)
₹150.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.