प्राण्यांना बोलता येत नसलं तरी त्यांच्या आचरणातून बरंच काही शिकण्यासारखं असतं. हत्तीच्या या गोष्टी प्राणीविश्वाची सफर घडवून आणतात आणि काही बोधही देतात. क्षुल्लक लोभाच्या मोहाला बळी पडणाऱ्या माणसांना लाजवणारी हत्तींची दयाळू वृत्ती या पुस्तकातील काही कथांमधून दिसते. पण हाच हत्ती जेव्हा लहान प्राण्यांना त्रास देतो तेव्हा हत्तीच्या शक्तीपुढे न झुकता चिमुकल्या मुंग्याही युक्तीने त्याला धडा शिकवतात. या जातक कथा बाचून हत्तींच्या विश्वात रममाण व्हा, पण योग्य बोध घ्यायला विसरू नका.

हत्तींच्या गोष्टी (hattinchya Goshti)
हत्ती जेव्हा लहान प्राण्यांना त्रास देतो तेव्हा हत्तीच्या शक्तीपुढे न झुकता चिमुकल्या मुंग्याही युक्तीने त्याला धडा शिकवतात. या जातक कथा बाचून हत्तींच्या विश्वात रममाण व्हा, पण योग्य बोध घ्यायला विसरू नका.
₹90.00 Original price was: ₹90.00.₹75.00Current price is: ₹75.00.
Add to cart
Buy Now
Categories: 0 to 2 Years, 3 to 5 Years, 6 to 14 Years, Marathi Books, बालवाङ्मय-किशोरवाङ्मय
Tag: Rohan Prakashan
हत्ती जेव्हा लहान प्राण्यांना त्रास देतो तेव्हा हत्तीच्या शक्तीपुढे न झुकता चिमुकल्या मुंग्याही युक्तीने त्याला धडा शिकवतात. या जातक कथा बाचून हत्तींच्या विश्वात रममाण व्हा, पण योग्य बोध घ्यायला विसरू नका.
Related Products
₹175.00 Original price was: ₹175.00.₹140.00Current price is: ₹140.00.
₹175.00 Original price was: ₹175.00.₹140.00Current price is: ₹140.00.
₹120.00 Original price was: ₹120.00.₹95.00Current price is: ₹95.00.
₹120.00 Original price was: ₹120.00.₹100.00Current price is: ₹100.00.
Reviews
There are no reviews yet.