कॉपिकॅट मार्केटिंग १०१
पुनरावलोकन
यास मिटवू नका…
संपत्ती = स्वातंत्र्य
• कर्जापासून मुक्ती
• बॉसपासून मुक्ती
• ताण-तणावापासून मुक्ती
यश मिळवण्यासाठीची जुनी पद्धत : Hx N = |
(यालाच ‘पैशासाठी वेळेचा सापळा’ असंही म्हटलं जातं.)
H (प्रति तास देय) x N (कामाचे तास) = I (उत्पन्न)
यश मिळवण्यासाठीची आधुनिक पद्धत TXE2 = $
(यालाच ‘लीव्हरेजची शक्तीही म्हटलं जातं.)
T (गुंतवलेला वेळ) x E2 (घातांकीय वृद्धी) = $ (आर्थिक स्वातंत्र्य)
एकरेषीय वृद्धी : 5+5 = 10 (एकरेषीय = मर्यादित!)
घातांकीय वृद्धी : 52 = 25 (घातांकीय वृद्धी = स्फोटक वृद्धी)
आता तुम्ही कोणत्या पद्धतीचं अनुकरण कराल?
पैशासाठी वेळ हे बंधन… की संपत्ती मिळवणं?
Reviews
There are no reviews yet.