वैद्यक क्षेत्रातील प्रज्ञावंत शोधव्रती… ज्यांनी मानवी कल्याणाच्या ध्यासातून संशोधनाचे
कष्टमय कार्य केले, त्यासाठी अविरत झटल्या. या महिला संशोधकांनी आपल्या कार्याद्वारे जगाच्या नकाशावर आपला ठसा उमटवला; पण हे करताना त्यांना प्रत्यक्ष काय संघर्ष करावा लागला…? त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात यामुळे कोणती वादळे उठली…? याची उत्तरे या पुस्तकात सापडतात. एकीकडे ज्ञानप्राप्तीचं चिंतन आणि दुसरीकडे कुटुंब-आप्त यांची चिंता! संशोधन कार्यातील वेग आणि वैयक्तिक पातळीवरील भावनांचा आवेग. दोन्हीत स्पष्ट रेघ मारत यांनी संशोधनाला दिलेले प्राधान्य, आपली मानव कल्याणाची धडपड, खडतर वाटचालीदरम्यान दोलायमान मनोपटलावरही ठाम राहून त्यांनी सिद्धीस नेलेले कार्य! हे सारं वाचताना अचंबित होतो आपण आणि त्याचबरोबर वाटतो काहीसा खेदही… ‘स्त्री’ म्हणून संशोधन क्षेत्रात काम करताना ‘तिच्या’वरील मर्यादा, तिच्यावरील बंधनं; पण या साऱ्यावर मात करत सरतेशेवटी तिचं घवघवीत यश दिपवतं!
वैद्यकशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयातील संशोधनात सिद्ध होताना ज्या प्रज्ञावंत स्त्रियांनी अवघे आयुष्य वेचले त्यांचे हे चरित्रबंध! सुप्रसिद्ध विज्ञानलेखक निरंजन घाटे यांच्या खास शैलीतील ही मांडणी वाचकांना काहीतरी अर्थगर्भ आणि सकस वाचल्याची अनुभूती देते.
आरोग्यक्षेत्रातील महिला संशोधक (Arogyakshetratil Mahila Sanshodhak)
वैद्यकशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयातील संशोधनात सिद्ध होताना ज्या प्रज्ञावंत स्त्रियांनी अवघे आयुष्य वेचले त्यांचे हे चरित्रबंध! सुप्रसिद्ध विज्ञानलेखक निरंजन घाटे यांच्या खास शैलीतील ही मांडणी वाचकांना काहीतरी अर्थगर्भ आणि सकस वाचल्याची अनुभूती देते.
₹175.00 Original price was: ₹175.00.₹145.00Current price is: ₹145.00.
Add to cart
Buy Now
Categories: चरित्रे व आत्मचरित्रे, विज्ञान-तंत्रज्ञान
Tags: saket prakashan, निरंजन घाटे/Niranjan Ghate
Book Author (s):
Niranjan Ghate
Be the first to review “आरोग्यक्षेत्रातील महिला संशोधक (Arogyakshetratil Mahila Sanshodhak)” Cancel reply
Books You May Like to Read..
Related products
-
सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार (Suryamaletil Srushti Chamatkar)
₹250.00 Add to cart -
खेळ विज्ञानाचे कृती आणि कौशल्य( Khel Vidnyanache Kruti Ani Koushalya)
₹190.00 Read more -
अंतराळातील नेत्रदीपक महिला (Antaralatil Netradeepak Mahila)
₹150.00Original price was: ₹150.00.₹125.00Current price is: ₹125.00. Add to cart -
मला उत्तर हवंय! : पर्यावरण (Mala Uttar havay! : Paryavaran)
₹200.00 Add to cart -
अंगदेशाचा वजीर जनुकं – Angadeshacha Vajir Januk
₹90.00 Add to cart -
मला उत्तर हवंय! : सापेक्षता Mala Uttar havay : Sapekshata)
₹200.00 Add to cart -
आपलं विश्व (Aapl Vishwa)
₹1,095.00Original price was: ₹1,095.00.₹880.00Current price is: ₹880.00. Add to cart -
मिसाईल मॅन डॉ.अब्दुल कलाम (Missile Man Dr. Abdul Kalam)
₹300.00Original price was: ₹300.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
विश्वातील २० महान शास्त्रज्ञ (Vishwatil 20 Mahan Shastradnya)
₹250.00Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00. Add to cart -
नॅनो (Nano)
₹150.00 Add to cart -
मला उत्तर हवंय! : पृथ्वीविज्ञान (Mala Uttar havay : Pruthvividnyan)
₹200.00 Add to cart -
भविष्यवेध – तंत्रज्ञान / अवकाश / युद्धशास्त्र (Bhavishyavedh – Tantradnyan/awkash/Yuddhashastra)
₹200.00 Add to cart -
सृष्टिविज्ञान गाथा -भौतिकशास्त्र (Srushtividnyangatha-Bhautikshastra)
₹120.00 Add to cart -
थॉमस एडिसन (Thomas Edison)
₹225.00Original price was: ₹225.00.₹185.00Current price is: ₹185.00. Add to cart -
मला उत्तर हवंय! : खगोलशास्त्र (Mala uttar havay : Khagolshastra)
₹200.00 Add to cart -
मला उत्तर हवंय! : तंत्रज्ञान (Mala Uttar Havay: tantradyan)
₹280.00 Add to cart -
जीवशास्त्रातील महिला संशोधक (Jivshastratil Mahila Sanshodhak)
₹175.00Original price was: ₹175.00.₹145.00Current price is: ₹145.00. Add to cart -
वारूळ पुराण (Varul Puran)
₹325.00Original price was: ₹325.00.₹299.00Current price is: ₹299.00. Add to cart -
कहाणी मानवप्राण्याची(Kahani Manavpranyachi)
₹720.00 Add to cart -
नाही मानियले बहुमता (Nahi Maniyale Bahumata)
₹800.00Original price was: ₹800.00.₹721.00Current price is: ₹721.00. Add to cart -
नक्षत्रविहार (Nakshatravihar)
₹150.00 Add to cart -
शास्त्रज्ञ व्हा भाग १ (Shastradnya Vha Bhag1)
₹99.00 Add to cart -
जीवनचक्र(Jivanchakra)
₹150.00 Add to cart -
विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा (Vidnyanachya ujjaval vata)
₹250.00 Add to cart -
मला उत्तर हवंय! : अवकाश (Mala Uttar Havay: Avkash)
₹200.00 Add to cart -
प्रयोग करूयात, शास्त्रज्ञ होऊयात – पाच पुस्तिकांचा संच -(Prayog Karuyat Shastradnya Houyat /5 Book Set)
₹497.00Original price was: ₹497.00.₹395.00Current price is: ₹395.00. Add to cart -
आकाशाशी जडले नाते (Akashashi Jadle Nate)
₹1,300.00 Add to cart -
कल्पना चावला (Kalpana Chawla)
₹150.00Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. Add to cart -
आल्फ्रेड नोबेल (Alfred Nobel)
₹175.00Original price was: ₹175.00.₹140.00Current price is: ₹140.00. Add to cart -
अंगदेशाच्या लढाया रोगप्रतिकारशक्ती- Angdeshachya Ladhaya Rogpratikarshakti
₹68.00 Add to cart -
ओसामाची अखेर (Osamachi Akher)
₹280.00Original price was: ₹280.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
पर्यावरणक्षेत्रातील महिला संशोधक (Paryavarankshetratil Mahila Sanshodhak)
₹175.00Original price was: ₹175.00.₹145.00Current price is: ₹145.00. Add to cart -
शास्त्रज्ञ व्हा भाग ४( Shastradnya Vha Bhag 4)
₹99.00 Add to cart -
ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना (Gretachi Haak Tumhala Aiku Yetey Na)
₹300.00Original price was: ₹300.00.₹260.00Current price is: ₹260.00. Add to cart -
मला उत्तर हवंय! : गणित : भाग २ (Mala Uttar havay! : Ganit Bhag 2)
₹250.00 Add to cart -
हे सारे मला यायलाच हवे (He sare mala yaylach have!)
₹250.00 Add to cart -
विज्ञानगंगेची अवखळ वळणे (Vidnyangangechi Avkhal Valane)
₹130.00 Read more -
युनिस्को(Unesco)
₹170.00 Read more -
अंगदेशाचा राजा मेंदू – Angadeshacha Raja Mendu
₹90.00 Add to cart -
शास्त्रज्ञ व्हा भाग ३( Shastradnya Vha Bhag 3)
₹99.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.