माझ्या तरुण वयातच टाटा समूहामध्ये कारकीर्द सुरू करण्याचे भाग्य मला लाभले.
माझ्या मनात नेहमीसाठी विशेष स्थान प्राप्त केलेल्या दिग्गज अशा टाटा जगताच्या स्मरणयात्रेवर घेऊन जाण्यास हे पुस्तक तुम्हाला निश्चितपणे मदत करेल.’
‘
– सुधा मूर्ती
– ‘नेतृत्वावरील कोणतेही सैद्धांतिक धडे तुम्हाला नेतृत्वाच्या खऱ्याखुऱ्या गोष्टींपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे शिकवू शकत नाहीत. हरीश भट लिखित #टाटा स्टोरीज हे पुस्तक याचा पुरावा आहे.’
– पीयूष पांडे
‘टाटा समूहाची मूल्यप्रणाली हा त्यांचा गाभा आहे. अतिशय चोखंदळपणे निवडून शब्दांत गुंफलेल्या या कथा अत्यंत रंजक, आशयघन, अंतर्मुख करणाऱ्या आणि वाचनाचा आनंद देणाऱ्या आहेत. हरीश भट आपल्या मनावर अमीट छाप उमटवतात.’

– सुनील कांत मुंजाल
‘हे पुस्तक आजच्या काळात ‘सजग भांडवलशाही’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विषयासाठी एक आदर्श पाठ्यपुस्तक ठरू शकेल. प्रेरित होण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.’
– अंबी परमेश्वरन
‘एका वेळेस एक कथा अशा प्रकारे वाचत आस्वाद घ्यावा असे हे पुस्तक आहे. अनेक शब्दचित्रे आणि किस्से यांचा प्रभावी वापर करत हरीश भट आपल्याला व्यवसायाचे अतिशय उन्नत आणि उदात्त चित्र रेखाटणाऱ्या एका प्रवासाला घेऊन जातात.
– संतोष देसाई
Reviews
There are no reviews yet.