उर्दू या भावभावनांची अभिव्यक्ती करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या भाषेची, तिची लिपी व साहित्य यांची ओळख व्हावी या हेतूने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकामध्ये उर्दू काव्य-रसिकांसाठी काही निवडक शेरही दिले आहेत. निवडक वाक्प्रचार व म्हणींचाही यामध्ये समावेश केला आहे. शेवटी अवघड शब्दांचे अर्थ देणारा छोटा उर्दू-मराठी शब्दसंग्रहही दिला आहे. मराठीतून उर्दू शिकण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
Shop
उर्दू शिका (Learn Urdu)
Original price was: ₹225.00.₹200.00Current price is: ₹200.00.
उर्दू ही अत्यंत मधुर कर्णप्रिय व सर्व प्रकारांच्या भावभावनांची अभिव्यक्ती करण्याचे सामर्थ्य असणारी भाषा आहे. उर्दू भाषा लिपी व साहित्य यांची ओळख वाचकाला व्हावी हा हेतू मनाशी बाळगून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. उर्दूच्या काव्य रसिकांसाठी काही निवडक शेअर नमुन्या दाखल दिले आहेत. भाषा व साहित्य यांचा अभ्यास करून इच्छिणाऱ्यांसाठी निवडक वाक्यप्रचार व म्हणी देऊन शेवटी अवघड शब्दांचे अर्थ देणारा एक छोटासा शब्दसंग्रह दिला आहे.
Add to cart
Buy Now
Reviews
There are no reviews yet.