आजच्या रिमिक्सच्या जमान्यातही गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या भक्तिरसाने ओथंबलेल्या निवडक भक्तिगीतांचा हा संच आहे. संगीत क्षेत्राविषयी आवश्यक अशी शास्त्रीय माहिती, तालांचा परिचय, सरावासाठी अलंकारांचे महत्त्व, नोटेशनमध्ये वापरलेल्या चिन्हांचा परिचय यामध्ये विस्तृतपणे दिला आहे. तसेच गाण्याचे मूळ गायक, संगीतकार, गीतकार यांचाही परिचय दिला आहे. भक्तिगीते वाजवण्यासाठी खास टिपा व उपयुक्त सूचना या पुस्तकाच्या पहिल्या भागात दिल्या आहेत.
Shop
नोटेशनसह भक्तिगीते भाग-२ (Noteshansaha BhaktigIte Bhag -2)
Original price was: ₹225.00.₹205.00Current price is: ₹205.00.
ही भावपूर्ण भक्ती गीते फक्त गाईचे नाहीत तर पेटी व कॅसिओवर वाजवायची आहेत. लेखकाने सखोल अभ्यास करून नोटेशनच्या चिन्हांचा परिचय करून दिला आहे. या पुस्तकात एकूण 30 गाण्यांचा परिचय राग, आरोह, अवरोह, व मूळ गायक यासह दिला आहे. भक्ती गीतांसाठी वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन प्रत्येक गाण्यासाठी खास स्टेप पेटी कशी वाजवायची याबद्दल उपयुक्त सूचना सरावासाठी पलटे व अलंकार याची माहिती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
Add to cart
Buy Now
Reviews
There are no reviews yet.