मायाबाजार | Mayabazar
वाचकांना खुलवणार्या, हसवणार्या रंजकतेचे अधिष्ठान आहे. हव्यास म्हणून त्यांच्या कथा ‘स्वस्त रंजकते’ला थारा देत नाहीत. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्र्वात विविधता व विपुलता आहे. त्यात अनुभवाचा तोचतोचपणा नाही. त्यांच्या कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्र्वाला स्पर्श करून जातात. त्या स्पर्शाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामर्थ्य ‘वपुं’च्या कथेत आहे. – प्रा. सदा कर्हाडे(‘ललित’ – जुलै,१९७६)
₹150.00 Original price was: ₹150.00.₹133.00Current price is: ₹133.00.
वाचकांना खुलवणार्या, हसवणार्या रंजकतेचे अधिष्ठान आहे. हव्यास म्हणून त्यांच्या कथा ‘स्वस्त रंजकते’ला थारा देत नाहीत. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्र्वात विविधता व विपुलता आहे. त्यात अनुभवाचा तोचतोचपणा नाही. त्यांच्या कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्र्वाला स्पर्श करून जातात. त्या स्पर्शाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामर्थ्य ‘वपुं’च्या कथेत आहे. – प्रा. सदा कर्हाडे(‘ललित’ – जुलै,१९७६)
Related Products
₹250.00 Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00.
₹150.00 Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹165.00Current price is: ₹165.00.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹175.00Current price is: ₹175.00.
Reviews
There are no reviews yet.