ही आहेत वेगवेगळी चित्रे. काही कणचित्रे, काही क्षणचित्रे, काही स्मरणचित्रे, काही कल्पनाचित्रे. काही अतीतात खोल बुडी मारणारी, काही भविष्यक्षितिजापार डोकावणारी. काही आजच्या नैमित्तिक आयुष्याची. काही चिरंतनाला स्पर्श करण्याची असोशी बाळगणारी. या चित्रांमध्ये साकारलेल्या रेखा शब्दांच्या या चित्रांत भरलेले रंग अर्थांचे या चित्रांची रचना भावभावनांची अन् मुक्त कल्पनांची. अशा नित्यनूतन चित्रचौकटींनी सजलेला कॅनव्हास.

कॅनव्हास | Canvas
काही चिरंतनाला स्पर्श करण्याची असोशी बाळगणारी. या चित्रांमध्ये साकारलेल्या रेखा शब्दांच्या या चित्रांत भरलेले रंग अर्थांचे या चित्रांची रचना भावभावनांची अन् मुक्त कल्पनांची. अशा नित्यनूतन चित्रचौकटींनी सजलेला कॅनव्हास.
₹170.00 Original price was: ₹170.00.₹149.00Current price is: ₹149.00.
Add to cart
Buy Now
Category: कलाकौशल्य / Art
Tag: Rajhans Prakashan
काही चिरंतनाला स्पर्श करण्याची असोशी बाळगणारी. या चित्रांमध्ये साकारलेल्या रेखा शब्दांच्या या चित्रांत भरलेले रंग अर्थांचे या चित्रांची रचना भावभावनांची अन् मुक्त कल्पनांची. अशा नित्यनूतन चित्रचौकटींनी सजलेला कॅनव्हास.
Reviews
There are no reviews yet.