‘पाडगांवकरांनी पावसाची इतकी अकल्पित रूपं इथे प्रकट केली आहेत, की पाऊस हा नुसता शब्द त्यांनी लिहिला, की तो गाऊ लागतो आणि त्या एका शब्दाच्या कवितेतला भारलेपणा गाण्याची अन् कवितेची सुरावट अंतर्मनाला ऐकवू लागतो. जगावेसे वाटावे एवढे एकच अखेरचे सत्य : तेवढेच मरणाच्या हातून निसटणारे अंतिम दान… पाडगांवकरांची पावसावरली कविता हे मरणाच्या हातून निसटणारे अमोल अंतिम दान रसिकाला देत आहे… श्रीनिवास विनायक कुलकर्णी ‘

पाऊसगाणी | Pausgani
पाडगांवकरांनी पावसाची इतकी अकल्पित रूपं इथे प्रकट केली आहेत, की पाऊस हा नुसता शब्द त्यांनी लिहिला, की तो गाऊ लागतो आणि त्या एका शब्दाच्या कवितेतला भारलेपणा गाण्याची अन् कवितेची सुरावट अंतर्मनाला ऐकवू लागतो.
₹125.00 Original price was: ₹125.00.₹110.00Current price is: ₹110.00.
Add to cart
Buy Now
Category: कविता
Tag: Rajhans Prakashan
पाडगांवकरांनी पावसाची इतकी अकल्पित रूपं इथे प्रकट केली आहेत, की पाऊस हा नुसता शब्द त्यांनी लिहिला, की तो गाऊ लागतो आणि त्या एका शब्दाच्या कवितेतला भारलेपणा गाण्याची अन् कवितेची सुरावट अंतर्मनाला ऐकवू लागतो.
Related Products
₹140.00
₹340.00 Original price was: ₹340.00.₹308.00Current price is: ₹308.00.
Reviews
There are no reviews yet.