मेंदुतला माणूस (Mendutla Manus)

Shop

मेंदुतला माणूस (Mendutla Manus)

-10%

Original price was: ₹300.00.Current price is: ₹269.00.

माणसातल्या माणूसपणाचा शोध! हाच शोध घेणारे मेंदुतला माणूस.

Placeholder

Original price was: ₹300.00.Current price is: ₹269.00.

Add to cart
Buy Now
Compare

‘मेंदूतला माणूस! नाव जरा विचित्र वाटतंय ना? माणसाच्या सा-या भावभावना, रागलोभ, आशानिराशा मेंदूत उपजतात, वाढतात. हसणं-रडणं, खेळणं-बागडणं, लढाई-झगडा सगळं काही मेंदूमध्येच. मेंदू म्हणजे केवळ बुध्दी आणि प्रज्ञाच नाही, तर कलाकौशल्य आणि क्रीडानैपुण्यसुध्दा! प्रेमाची ज्योत मेंदूत तेवते. सूडाचा अंगारही इथंच पेटतो. जाणिवेचा प्रकाश, नेणिवेचा अंधार दोन्ही मेंदूच्या गाभा-यात एकत्र नांदतात. माणसातला चांगुलपणा मेंदूत जन्मतो आणि दुष्टपणा देखील! माणूस म्हणजे मेंदूच. म्हणून तर मेंदूचा शोध म्हणजे माणसाचा शोध. माणसातल्या माणूसपणाचा शोध! हाच शोध घेणारे मेंदुतला माणूस ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मेंदुतला माणूस (Mendutla Manus)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X