माणसं जोडावी कशी? (Mansa Jodavi Kashi)

Shop

माणसं जोडावी कशी? (Mansa Jodavi Kashi)

260.00

‘मजेत जगावं कसं? – याचा राजमार्ग दाखवला शिवराज गोर्ले यांनी! या विक्रमी पुस्तकाच्याच लेखकाची ‘माणसं जोडावी कशी?’ – ही नवी लाघवी कलाकृती.माणसांची किंमत आणि नात्यातली गंमत समजावून सांगणारं हे पुस्तक प्रत्येक ‘माणूसप्रेमीनं’ वाचावं, मित्र-मैत्रिणींना भेट द्यावं किंवा, नुसतंच जवळ बाळगावं!’

Placeholder

260.00

Add to cart
Buy Now
Compare

‘मजेत जगावं कसं? – याचा राजमार्ग दाखवला शिवराज गोर्ले यांनी! या विक्रमी पुस्तकाच्याच लेखकाची ‘माणसं जोडावी कशी?’ – ही नवी लाघवी कलाकृती. वास्तविक माणसं-नाती जोडू पाहणारे आपण, कळत-नकळत काहीवेळा ती तोडूनच टाकतो. म्हणूनच माणसांची किंमत आणि नात्यातली गंमत समजावून सांगणारं हे पुस्तक प्रत्येक ‘माणूसप्रेमीनं’ वाचावं, मित्र-मैत्रिणींना भेट द्यावं किंवा, नुसतंच जवळ बाळगावं!’

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “माणसं जोडावी कशी? (Mansa Jodavi Kashi)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X