मनुष्यबळ व्यवस्थापन व औद्योगिक संबंध (Manushyabal vyavasthapan va Audyogik Sambandh)

मनुष्यबळ व्यवस्थापन व औद्योगिक संबंध (Manushyabal vyavasthapan va Audyogik Sambandh)

मनुष्यबळ व्यवस्थापनशास्त्राची मराठी वाचकाला ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.

300.00

Placeholder

300.00

Add to cart
Buy Now

‘मनुष्यबळ व्यवस्थापनशास्त्राची मराठी वाचकाला ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. हा ग्रंथ आहे दोन भागांत. पहिला भाग – मनुष्यबळ व्यवस्थापनाची व्याख्या, व्याप्ती अन् विकासाचा मागोवा घेणारा. दुसरा भाग – औद्योगिक संबंध, औद्योगिक लोकशाही, कामगार संघटना, औद्योगिक शांतता, सामुदायिक देवाण-घेवाण अशा नव्या-जुन्या संकल्पनांची ओळख करून देणारा. औद्योगिक शिस्त, कर्मचा-यांची गा-हाणी अन् त्यावरची उपाययोजना या पैलूंची मांडणी करणारा. मनुष्यबळ विकासाचे एकविसाव्या शतकातील चित्र रेखाटणारा हा ग्रंथ सामान्य वाचकांबरोबरच जिज्ञासू विद्यार्थी आणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांनाही मार्गदर्शक ठरेल. ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मनुष्यबळ व्यवस्थापन व औद्योगिक संबंध (Manushyabal vyavasthapan va Audyogik Sambandh)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0