वाचनवेड्यांच्या सोबतीला वाचताना असतात शब्द. एखादा अनवट शब्द वाचणाऱ्याला भावतो, कुतुहल चाळवतो. अशा शब्दाचा शोध घेणं रंजक अन् माहितीपूर्ण ठरतं. या प्रक्रियेतून मिळणारा आनंद अवर्णनीयच ! भेटणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे डोळस नजरेनं पाहणाऱ्या एका शब्दवेधी वाचनवेड्याने केलेली शब्दांसोबतची मुक्त मुशाफिरी.
शब्दतरंग (Shabdataranga)
भेटणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे डोळस नजरेनं पाहणाऱ्या एका शब्दवेधी वाचनवेड्याने केलेली शब्दांसोबतची मुक्त मुशाफिरी.
भेटणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे डोळस नजरेनं पाहणाऱ्या एका शब्दवेधी वाचनवेड्याने केलेली शब्दांसोबतची मुक्त मुशाफिरी.
Related Products
₹200.00 Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹199.00Current price is: ₹199.00.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00.
₹100.00 Original price was: ₹100.00.₹80.00Current price is: ₹80.00.
Reviews
There are no reviews yet.