कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक व अकल्पित निर्णयामुळे उठलेले वादळ अजूनही घोंघावत आहे आणि त्यात अनेक बाबी दृष्टीआड होत आहेत वा केल्या जात आहेत. १९४७-४८च्या काश्मीरमधील युद्धजन्य परिस्थितीपेक्षाही शेख अब्दुल्लांच्या दुराग्रहामुळे कलम ३७० राज्यघटनेत समाविष्ट करावे लागले. महाराजा हरिसिंग यांनी हिंदुस्थानात संमीलित होण्यास संमती दिल्यानंतरही काश्मीरच्या जनतेचे मत अजमावावे, हा काँग्रेसचा आग्रह होता; पण त्याची परिणती ३७०व्या कलमात होईल आणि शेख अब्दुल्लांच्या अवास्तव मागण्या भारताच्या राज्यघटनेचा विपर्यास करतील, ही कल्पनाही कोणी केली नव्हती. नेहरूंना माणसांची पारख नव्हती. काश्मीरसाठी वेगळी राज्यघटना, वेगळे नागरिकत्व, वेगळा ध्वज आणि सदर-इ-रियासत व पंतप्रधान ही पदे, अशा बहुतेक सर्व मागण्या दिल्ली करारान्वये मान्य झाल्या. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ हा प्रश्न लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला विचारला होता. तोच प्रश्न तत्कालीन सरकारला विचारणे आवश्यक होते. गेली ७० वर्षे अनेक प्रयत्न करूनही काश्मीर प्रश्नाची सोडवणूक होऊ शकलेली नाही; कारण शेवटी सर्व चर्चा कलम ३७० वर येऊन थांबत असे. हे कलम रद्द केल्याने निर्माण झालेले प्रश्न वैधानिक व भावनिक आहेत. त्यांची सखोल चर्चा या पुस्तकात केली आहे. ‘
कलम ३७० : आग्रह आणि दुराग्रह Kalam 370: aagraha ani duragraha)
काश्मीरसाठी वेगळी राज्यघटना, वेगळे नागरिकत्व, वेगळा ध्वज आणि सदर-इ-रियासत व पंतप्रधान ही पदे, अशा बहुतेक सर्व मागण्या दिल्ली करारान्वये मान्य झाल्या. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ हा प्रश्न लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला विचारला होता. तोच प्रश्न तत्कालीन सरकारला विचारणे आवश्यक होते. गेली ७० वर्षे अनेक प्रयत्न करूनही काश्मीर प्रश्नाची सोडवणूक होऊ शकलेली नाही; कारण शेवटी सर्व चर्चा कलम ३७० वर येऊन थांबत असे. हे कलम रद्द केल्याने निर्माण झालेले प्रश्न वैधानिक व भावनिक आहेत. त्यांची सखोल चर्चा या पुस्तकात केली आहे. ‘
₹150.00
Add to cart
Buy Now
Category: इतिहास
Tag: Rajhans Prakashan
Book Author (s):
माधव गोडबोले (Madhav Godbole)
Be the first to review “कलम ३७० : आग्रह आणि दुराग्रह Kalam 370: aagraha ani duragraha)” Cancel reply
Books You May Like to Read..
Related products
-
लालबहादुर शास्त्री (Lalbahadur Shastri)
₹320.00 Add to cart -
बखर अंतकाळाची(Bakhar Antkalachi)
₹320.00 Add to cart -
भारताची कुळकथा (Bharatachi Kulkatha)
₹450.00 Add to cart -
पाण्याच्या भारतीय परंपरा (Panyachya Bhartiya Parampara)
₹225.00 Add to cart -
मिशन नेपाळ ( Mission Nepal)
₹250.00 Add to cart -
महाराष्ट्राची कुळकथा (Maharashtrachi Kulkatha)
₹175.00 Add to cart -
सरदार वल्लभभाई पटेल ( Sardar Vallabhbahi Patel)
₹450.00 Add to cart -
राजीव गांधी हत्या… एक अंतर्गत कट? ( Rajiv Gandhi Hatya… Ek Antergat Kat?)
₹300.00 Add to cart -
गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी (Gandhihatya aani savarkaranchi badnami)
₹425.00 Add to cart -
७५ सोनेरी पाने (75 Soneri Paane)
₹800.00 Add to cart -
जयतु शिवाजी, जयतु शिवाजी (Jayatu Shivaji, Jayatu Shivaji)
₹600.00 Add to cart -
बखर अनामिकाची (Bakhar Anamikachi)
₹330.00 Add to cart -
विकसित भारत – अमेरिकी की आध्यात्मिक (Vikasit Bharat – Amerikee ki Adhyatmik)
₹300.00 Add to cart -
काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद (Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? Ya granthacha Pratiwad)
₹375.00 Add to cart -
लोकशाहीवादी अम्मीस…दीर्घपत्र ( Lokshahivadi Ammis … Dirghpatr)
₹270.00 Add to cart -
भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा (Bhartatil Davya Chalvalich Magova)
₹800.00Original price was: ₹800.00.₹685.00Current price is: ₹685.00. Add to cart -
संग्राम Sangram)
₹140.00 Add to cart -
पाकिस्तान… अस्मितेच्या शोधात (Pakistan…Asmitechya Shodhat)
₹350.00 Add to cart -
तेल नावाचं वर्तमान (Tel Navacha Vartaman)
₹325.00 Add to cart -
टेरर इन इस्लामाबाद ( Terror in Islamabad)
₹200.00 Add to cart -
फिडेल, चे आणि क्रांती (Fidel che aani Kranti)
₹150.00 Add to cart -
असा घडला भारत (Asa Ghadla Bharat)
₹1,150.00 Add to cart -
द एलओसी (The LOC)
₹325.00Original price was: ₹325.00.₹299.00Current price is: ₹299.00. Add to cart -
कस्तुरबा : शलाका तेजाची ( Kasturba : Shalaka Tejachi)
₹195.00 Add to cart -
फाळणी ते फाळणी (Falni te Falni)
₹225.00 Add to cart -
मनःपूर्वक खुशवंत (Manhpurvak Khushwant)
₹225.00 Add to cart -
शहीद भगतसिंह समग्र वाङ्मय (Shahid Bhagatsingh Samagra Vangmay Lekha Va Dastaivaj)
₹650.00Original price was: ₹650.00.₹549.00Current price is: ₹549.00. Add to cart -
त्यांना समजून घेताना (Tyanna Samajun Ghetana)
₹250.00 Add to cart -
कंपनी सरकार:ईस्ट इंडिया कंपनी (Company SarkarEast India Company)
₹160.00 Add to cart -
मंडालेचा राजबंदी (Mandalecha Rajbandi)
₹300.00 Add to cart -
Dragan Jaga Zalyavar (ड्रॅगन जागा झाल्यावर)
₹425.00 Add to cart -
पळभरही नाही हाय हाय (Palbharahi nahi hay hay)
₹350.00 Add to cart -
युध्द जिवांचे (Yuddha Jivanche)
₹290.00 Add to cart -
कोण होते सिंधू लोक? (Kon hote Sindhu lok?)
₹180.00 Add to cart -
डॉ. खानखोजे(Dr. Khankhoje)
₹320.00 Add to cart -
अपराजित(Aprajit)
₹250.00 Add to cart -
केवळ मानवतेसाठी ( Keval Manvatesathi)
₹195.00 Add to cart -
शौर्यगाथा ( Shauryagatha)
₹250.00 Add to cart -
जनसंहार (Jansanhar)
₹200.00 Add to cart -
भय इथले… तालिबानी सावट:प्रत्यक्ष अनुभव (Bhay Ithale…Talibani savat : Pratyaksha Anubhav)
₹275.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.