संघाची हिंदुत्व-संकल्पना व सावरकर-आंबेडकर यांचा समाजविचार ह्यांची जोड जमली आणि संघाच्या ‘हिंदु संस्कृती’चा आशय पूर्णपणे धर्ममुक्त झाला; तर आपल्याकडच्या राष्ट्रवादाची वैचारिक कोंडी फुटेल, अशी शक्यता आहे. ह्या प्रक्रियेला हातभार लावणे हा ह्या पुस्तकाचा विनम्र उद्देश आहे. ‘
Reviews
There are no reviews yet.