‘जसजसा वयाचा काटा पुढं पुढं सरकतो. तसतशा जुन्या आठवणी. जुन दिवस, प्रसंग, मित्रपरिवार मनात गर्दी करू लागतात. ‘कुठून, केव्हा, कशी सुरुवात झाली आणि आज तू कुठवर आला आहेस?’ याचा स्वत:साठी का होईना. ताळेबंद मांडावासा वाटतो. माझं स्वत:चं आयुष्य फार काही सरळ रेषेत, नाकासमोरच्या रस्त्यानं गेलेलं नाही. कला, साहित्य, शिक्षण, समाजकारण अशा आवडीच्या क्षेत्रांत मुक्तपणे वावरणारा मी कोणी एक ‘अमकातमका’! मधल्या फळीतला खेळाडू. खेळाचा मनमुराद आनंद घेत हार-जितीची पर्वा न करता, असेल त्या मैदानावर खेळ करणारा सीधासाधा खेळीया. आयुष्याच्या ओबडधोबड वाटांवरून चालताना अनेक व्यक्तिंचा जिव्हाळा, स्नेह मला लाभला. अनेकांनी माझ्या इवल्या पंखांना आकाशात उडण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली. माझं आयुष्य श्रीमंत, समृद्ध केलं; त्याचीच ही रामकथा! जेथे जेथे गेलो जमविले आप्त खेळुनिया मुक्त रमलो मी -श्रीराम रानडे ‘

रमलो मी (Ramalo mi)
अनेकांनी माझ्या इवल्या पंखांना आकाशात उडण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली. माझं आयुष्य श्रीमंत, समृद्ध केलं; त्याचीच ही रामकथा! जेथे जेथे गेलो जमविले आप्त खेळुनिया मुक्त रमलो मी -श्रीराम रानडे
अनेकांनी माझ्या इवल्या पंखांना आकाशात उडण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली. माझं आयुष्य श्रीमंत, समृद्ध केलं; त्याचीच ही रामकथा! जेथे जेथे गेलो जमविले आप्त खेळुनिया मुक्त रमलो मी -श्रीराम रानडे
Related Products
₹100.00 Original price was: ₹100.00.₹80.00Current price is: ₹80.00.
₹120.00 Original price was: ₹120.00.₹100.00Current price is: ₹100.00.
₹500.00 Original price was: ₹500.00.₹400.00Current price is: ₹400.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹195.00Current price is: ₹195.00.
Reviews
There are no reviews yet.